Wednesday 11 July 2012

राज्यसेवा (मुख्य ) भूगोल पेपर क्र१

geography 1

  1. महाराष्ट्रात किती जिल्ह्यांच्या सीमा दोन किवा अधिक राज्यांच्या सीमेला लागून आहेत

  2. 4
    5
    6
    7

  3. २०११ च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रात स्त्री पुरुष प्रमाण किती आहे

  4. 925
    920
    926
    927

  5. २०११ च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रात लोकसंख्येची घनता किती आहे

  6. 364
    365
    366
    367

  7. महाराष्ट्रात दक्खन पठाराची पूर्व पश्चिम लांबी किती किमी आहे

  8. 749
    751
    750
    755



geography 2

  1. महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  2. 50
    51
    52
    53

  3. महाराष्ट्रातील औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  4. 76
    78
    59
    60

  5. महाराष्ट्रातील नाशिक प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  6. 55
    54
    53
    52

  7. महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  8. 57
    58
    59
    60

  9. महाराष्ट्रातील अमरावती प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  10. 56
    57
    58
    59

  11. महाराष्ट्रातील नागपूर प्रशासकीय विभागात किती तालुके आहेत

  12. 64
    65
    66
    63

  13. महाराष्ट्रातील कोकण प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत

  14. 6
    5
    4
    7

  15. महाराष्ट्रातील अमरावती प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत

  16. 5
    4
    6
    7

  17. महाराष्ट्रातील पुणे प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत

  18. 6
    5
    7
    8

  19. महाराष्ट्रातील नागपूर प्रशासकीय विभागात किती जिल्हे आहेत

  20. 5
    6
    7
    8


geograhy3

  1. अनुसूचित जातीच्या लोकसन्खेनुसार पाहिले चार जिल्ह्यांचा योग्य क्रमवारी कोणती १) नागपुर २) पुणे  ३) सोलापुर ४) नांदेड

  2. 4-3-2-1
    2-1-3-4
    2-3-1-4
    2-4-1-3
  3. अनुसूचित जमातीच्या च्या लोकसन्खेनुसार पहिल्या चार जिल्ह्यांचा योग्य क्रमवारी कोणती १) नाशिक २) ठाणे ३) यवतमाल ४) नंदुरबार

  4. 2-1-3-4
    2-1-4-3
    2-4-3-1
    2-3-4-1
  5. महाराष्ट्रात क्षेत्रफलानुसार प्रशासकीय विभागांचा योग्य उतरता क्रम कोणता १)नाशिक २) औरंगाबाद ३)पुणे ४)नागपुर ५)अमरावती

  6. 2-4-3-1-5
    2-3-1-4-5
    2-1-3-4-5
    2-5-4-3-1
  7. १ में १९६० रोजी महाराष्ट्रात किती तालुके होते

  8. 235
    236
    234
    233
  9. महाराष्ट्राने भारत देशाचा सुमारे ........ टक्के प्रदेश व्यापलेला आहे

  10. 9.1
    9.36
    9.56
    9.12
  11. १ जुलै १९९८ रोजी महाराष्ट्रात एकून किती जिल्हे होते

  12. 33
    32
    31
    30
  13. महाराष्ट्रातील क्षेत्रफलाच्या दृष्टीने सर्वात लहान जिल्हा कोणता

  14. नाशिक
    यवतमाल
    मुंबई उपनगर
    ठाणे
  15. महाराष्ट्रातील क्षेत्रफलाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता

  16. नाशिक
    ठाणे
    अहमदनगर
    मुंबई उपनगर
  17. केन्द्रशासित प्रदेश दादरा व नगर -हवेलीला ............ जिल्हाची सरहद्द लागुन आहे १) नंदुरबार २)धुले ३)ठाणे ४) नाशिक

  18. 1 & 2
    2
    3
    2 &4
  19. १ में १९६० रोजी महाराष्ट्रात किती जिल्हे होते

  20. 25
    26
    24
    23

0 comments:

Post a Comment